एक्स्प्लोर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबई दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज खारघर येथील इस्कॉन मंदिराचेही उद्घाटन केले. खारघरमधील हे मंदिरा जगातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे.
Narendra modi calling devabhau to Devendra Fadnavis
1/7

महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबई दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज खारघर येथील इस्कॉन मंदिराचेही उद्घाटन केले. खारघरमधील हे मंदिरा जगातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे.
2/7

नऊ एकरात पसरलेले हे भव्य आणि प्रशस्त मंदिर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे. मंदिराच्या उद्घाटनापूर्वी सकाळी पंतप्रधान मोदींनी आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या दोन युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे उद्घाटन केले.
Published at : 15 Jan 2025 07:28 PM (IST)
आणखी पाहा