Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडी
Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडी
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
नवी मुंबईत होत असलेल्या कोल्डप्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर एकीकडे परिणाम होतोय सायन पनवेल हायवेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. सीबीडी बेलापूर पासून सानपाड्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा या पाहायला मिळतात. मुख्य हायवेला पाच ते सात किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्यात आणि कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांनी हायवेला गाड्या लावल्यात त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम होतोय. तर नवी मुंबई मध्ये हा कोल्डप्ले कार्यक्रम आहे. ज्याचा आता वाहतुकीवर मोठा परिणाम पाहायला मिळतोय. आणि याच वाहतूक कोंदी संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक पाटील मध्ये आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाला नेरूळ या ठिकाणच्या डीवाय पाटील स्टेडियम वरती सुरुवात होणार आहे तुम्ही पाहता की समोरच हे डीवाय पाटील स्टेडियम आहे आणि या स्टेडियमच्या बाजूला आहे ते लागून या ठिकाणी मुंबई पुणे हा मेन हायवे आहे आणि याच कार्यक्रमाचा फटका. आता तुम्ही पाहताय या हायवेला बसताना दिसतोय, मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती वाहतूक कोंडी आता या मुंबई पुणे हायवेवरती झालेली आहे. सायनपनवेल हायवेवरती झालेली आहे. तुम्ही सध्या जो तुम्ही समोर पाहता ही जी वाहतूक कोंडी झालेली आहे ही पुण्याच्या दिशेवरून मुंबईला जाणाऱ्या मार्गीकेवरती ही वाहतूक कोंडी दिसून येते. थोड्या वेळानंतर हा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे मात्र आता संध्याकाळपासून आहे ते या ठिकाणी ही वाहतूकोंडी झालेची आपल्याला पाहायला मिळते. जवळपास करण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी मैदान आणि मोकळ्या जागा त्या पार्किंगसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र त्यानंतरही या ठिकाणी काही लोक आहेत ती आपली खाजगी वाहनं जी आहेत त्यांनी या हायवे लगत लावली असल्यामुळे याचाही कुठेतरी परिणाम आहे