एक्स्प्लोर
Uday Samant PC Mumbaiएकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर मंत्रिपद स्वीकारणार नाही-सामंत
Uday Samant PC Mumbaiएकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर मंत्रिपद स्वीकारणार नाही-सामंत
जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही तर, शिवसेनेचा एकही जण मंत्रिपद स्वीकारणार नसल्याचं उदय सामंतांनी स्पष्ट केलंय.. काही वेळापूर्वी त्यांची पत्रकार परिषद झाली. शिवसेनेच्या आमदारांचं राजकीय करियर शिंदेंच्या हातात असल्याचं उदय सामंत म्हणाले.. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपेक्षा संघटकाची जबाबदारी पार पाडण्यासाठी इच्छुक असल्याचं उदय सामंतांनी काही वेळाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
मुंबई
Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTV
Saif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?
Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA
PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी
Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement