![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rohit Sharma Friends and Family : रोहित शर्मा ट्रॉफी घेऊन मायदेशी, मित्र-परिवार भावूक T20 World Cup
Rohit Sharma Friends and Family : रोहित शर्मा ट्रॉफी घेऊन मायदेशी परतला, मित्र-परिवार भावूक
मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरात जमले
टी 20 विश्व चषक जिंकल्यानंतर आज भारतीय संघाचे मुंबईत आगमन होतेय...रोहित शर्माच्या शिलेदारांचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरात जमा झालेले आहेत.
Team India Mumbai: टीम इंडियाच्या स्वागतासाठी ढोला पथक सज्ज
Team India Mumbai: टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळामध्ये ब्रह्मा ढोल ताशा पथक दाखल झाला आहे. टीम इंडियाच्या खेळाडू जेव्हा विमानतळामधून बाहेर येतील, तेव्हा ढोल ताशाच्या गजरात खेळाडूंचा स्वागत केला जाणार आहे.
Team India Celebration: वानखेडे स्टेडियमवर जाण्यासाठी गर्दी
Team India Celebration: वानखेडे स्टेडियम बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या लाडक्या टीम इंडियाला पाहण्यासाठी तरुणाई सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या वानखेडे स्टेडियम मध्ये टप्प्याटप्प्याने सोडायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासूनच या परिसरामध्ये वानखेडे स्टेडियमवर जाण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. यासोबतच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य राखीव पोलीस दल स्थानिक पोलीस असा बंदोबस्त करण्यात आला.
![Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटातील उपनेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/eb5bd22fb57b57190ddceb75af6350081720333146088719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Santosh Dhuri On Worli Hit and Run: वरळीत 'हिट अॅड रन', महिलेचा मृत्यू; संतोष धुरींनी सांगितली घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/414444165965654ecc549f0fecba7ed61720331198674719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ravindra Waikar : उशीरा का होईना; सत्यमेव जयते, क्लीन चीटनंतर वायकरांची Exclusive प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/06/22453a5b50aa52a4b8ce8001f4dff8a21720254435427719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ravindra Waikar Clean Chit : रविंद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीनचीट; काय आहे प्रकरण ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/06/c0a1ceccf54deebaa79f9909d04e3bd21720237167083719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/7c70c4ec8e85e646709f36ad40a0aa8d172015815874990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)