एक्स्प्लोर
Advertisement
Muslim Family Ganpati :अलिगढमध्ये मुस्लिम कुटुंबाकडून गणपतीची प्रतिष्ठापना,मौलवींंनी जाहिर केला फतवा
उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये एका मुस्लिम कुटुंबाने गणपतीची प्रतिष्ठापना केल्याविरोधात स्थानिक मौलवींनी कुटुंबाविरोधात फतवा काढलालाय. भाजप पदाधिकारी रूबी आसिफ खान यांच्या विरोधात हा फतवा निघालेला आहे... मात्र रूबी यांचं कुटुंब विविध हिंदू सणांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करतं... यंदा गणेशाची स्थापना केल्यानं मौलवींनी व्हिडीओद्वारे फतवा जारी करत इस्लाम फक्त अल्लाहची प्रार्थना करण्याची परवानगी देतं, याविरोधात कोणी असेल तर ते धर्माविरोधात असलेलं म्हटलंय. मात्र आपण कोणताही जात-धर्म मानत नसल्याचं रूबी यांनी म्हटलंय. तसंच असे फतवे काढणाऱ्यांना धर्मगुरू मानत नसल्याचं त्यांनी सांगितलंय.
मुंबई
Worli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha
Mihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती
Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटातील उपनेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात
Santosh Dhuri On Worli Hit and Run: वरळीत 'हिट अॅड रन', महिलेचा मृत्यू; संतोष धुरींनी सांगितली घटना
Ravindra Waikar : उशीरा का होईना; सत्यमेव जयते, क्लीन चीटनंतर वायकरांची Exclusive प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion