एक्स्प्लोर
Advertisement
Manoj Jarang Morcha Special Report : मोर्चाचा घाव, सरकारची धावाधाव; मुंबईत धडकणार, वादळ घोंगावणार
Manoj Jarang Morcha Special Report : मोर्चाचा घाव, सरकारची धावाधाव; मुंबईत धडकणार, वादळ घोंगावणार जालन्यातील अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईकडे झेपावलाय... मजल दरमजल करत लाखो मराठा बांधवांसह जरांगे मुंबईकडे निघालेत... आणि हा मोर्चा जसजसा पुढे सरकतोय, तसे मराठा बांधव त्यात सहभागी होतायत. अनेक ठिकाणी मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत होतंय. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईत धडकले तर, मुंबईतील जनजीवनाचं काय होणार? हा मोठा प्रश्न सरकारसमोर आहे... म्हणूनच, जरांगे मुंबईत पोहोचण्याआधी तोडगा काढण्यासाठी सरकारची धावपळ सुरू झालीय
मुंबई
Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!
Mumbai Session Court on Chhagan Bhujbal : कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाची भुजबळांना तंबी
Versova Accident : वर्सोवा Surya Project दुर्घटना, मुख्यमंत्री येणार म्हणून पुन्हा बचाव कार्य सुरू
Western Railway : आता पश्चिम रेल्वेला डिजिटल डिस्प्ले, कोणती लोकल सहज पाहता येणार : ABP Majha
Mumbai Monsoon update : मुंबईत पावसाची 19 जूनपर्यंत विश्रांती, पुढील 24 तास उपनगरात ढगाळ वातावरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement