एक्स्प्लोर
Mumbai Corona : महाविद्यालयांबाबत कुलगुरुंसोबत मंत्री उदय सामंत यांची बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता
कोरोनाच्या रुग्णांसह ओमायक्रॉन रुग्णांमध्येही आज मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. राज्यात आज 198 नव्या ओमायक्रॉन ग्रस्तांची नोंद झालीय. चिंताजनक बाब म्हणजे यातील 190 नवे रुग्ण हे मुंबईतील आहेत. त्यामुळे चिंतेत वाढ झालीय तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारहून अधिक गेलाय, तर मुंबईत आज बाधित आकडा 3 हजार 928 नवे रुग्ण आढळलेयत. थोड्याच वेळात महाविद्यालयांबाबत कुलगुरुंसोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची बैठक आहे, आजच निर्णयाची शक्यता आहे. तर दुसरीकडे टास्क फोर्सच्या बैठकीत आज कोणताही निर्णय नाही दोन दिवसात मुख्यमंत्री स्वतः निर्बंधांबाबत निर्णय घेणार आहेत.
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Phone call Vasant More : स्वारगेट सुरक्षा केबिन फोडणाऱ्या तात्यांना ठाकरेंचा फोन

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 27 February 2025

Sanjay Raut On Pune Crime : शिवशाही बसमधील प्रकार दिल्लीतील 'निर्भया' घटनेसारखा : संजय राऊत

Hotel of Books Maharashtra : मराठी भाषेचं संवर्धन करणाऱ्या आजीचा होणार सत्कार

Uday Samant On Kaviteche Gav कवीवर्य कुसुमाग्रज यांचे गाव होणार 'कवितेचे गाव'सामंतांची घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement