Uddhav Thackeray Phone call Vasant More : स्वारगेट सुरक्षा केबिन फोडणाऱ्या तात्यांना ठाकरेंचा फोन
Uddhav Thackeray Phone call Vasant More : स्वारगेट सुरक्षा केबिन फोडणाऱ्या तात्यांना ठाकरेंचा फोन
पुण्यातील प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांचा वसंत मोरे यांना काल फोन पुण्यातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांचं उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक... उद्धव ठाकरे- कालचा घाणेरडा प्रकार होता… हे बघून जीव जळतोय… आपला महाराष्ट्र कुठे चाललाय… मुंबईत मराठीवर गळ चेपी याना पोलिसांची पण भीती नाही… तुम्ही चांगल केल सर्वांनी चांगल काम करा
हे ही वाचा..
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणी पकडून दिले याचा वस्तुनिष्ठ इतिहास समोर आणल्यानंतर नागपुरातील प्रशांत कोरटकरने सोमवारी मध्यरात्री फोन करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल सुद्धा अपशब्द वापरले होते. यानंतर प्रशांत कोरटकरविरोधात कोल्हापूरमध्ये जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या शोधासाठी कोल्हापूरहून नागपूरमध्ये पोलिसांचे पथक पोहोचले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार झाला आहे. त्याचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ लागत असून त्याचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा फोन बंद असल्याची माहिती नागपूरमधील बेलतरोडी पोलिसांनी दिली आहे.























