Hotel of Books Maharashtra : मराठी भाषेचं संवर्धन करणाऱ्या आजीचा होणार सत्कार
Hotel of Books Maharashtra : मराठी भाषेचं संवर्धन करणाऱ्या आजीचा होणार सत्कार
तुमच्या बॉलेट मध्ये जर दोन रुपये असते एक रुपयाची तुम्ही भाकर घ्या, एक रुपयाच पुस्तक घ्या, पुस्तक तुम्हाला शिकवील, भाकर तुम्हाला जगवील, मी आज 14 वर्ष झाले, पुस्तक सांभाळायचे तुम्हाला सांगते, सगळ्या काण्या कोपऱ्याला मी पुस्तक ठेवलं. पण आलेल्या कस्टमरला माझी अशी विनंती, मोबाईल पासून दूर जा, वाचनाची चळवळ करा. एका कुटुंबातले जर चार नंबर आले, कोणी कोणाशी संवाद साधीत नव्हतं, त्याच्यामुळे मग मेनू कार्ड बाजूला केले. आणि पुस्तक टेबलवर आणली आलेले कस्टमर आता जेवता जेवता पुस्तक वाचते त्याच्यात खूप आनंद वाटत तुम्हाला खाद्य संस्कृती बरोबरच वाचन संस्कृत जतन करणाऱ्या नाशिकच्या भीमाबाई जोंधळे यांना राज्य सरकारचा मराठी भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर झालेला आहे. ह्या आजी त्यांच एक हॉटेल आहे आणि हॉटेल मध्ये येणाऱ्या प्रत्येक खवयाच ते पोट भरून त्याला जेवायला तर देतातच मात्र त्याची त्याचबरोबर ज्ञानाची भूक देखील भागवतात. या हॉटेलच नावच आजीच पुस्तकांच हॉटेल असं नाव आहे. हॉटेल मध्ये आल्यावर आपल्याला सर्वत्र पुस्तकच पुस्तक बघायला मिळतात. मग वाचन कट्टा असेल. येणारा प्रत्येक खवैया इथे जेवणही करतोय आणि एका हातामध्ये पुस्तक आहे तो वाचन देखील करतोय आजी आपल्या सोबत आहेत आजी. अशी तुमची संकल्पना होती, एका छोट्या चहाच्या दुकानापासून सुरू केलं, एवढं मोठं हॉटेल उभं केलं आणि त्याला दात पण मिळते, राज्य सरकारकडन पुरस्कार पण मिळतोय, माझ्या छोट्याच्या कामाची दखल घेतली, मंगेश, पाडगावकरांनी, खूप आनंदाची गोष्ट वाटती मला, एवढ्या मोठ्या लेखकांनी छोट्याच्या कामाची दखल घेतली, मी आज 14 वर्ष झाली पुस्तक सांभाळायचे तुम्हाला सांगते, सगळ्या काण्या को... ला मी पुस्तक ठेवलं पण आलेल्या कस्टमरला माझी अशी विनंती आहे. मोबाईल पासून दूर जा. वाचनाची चळवळ करा. प्रत्येक गिराईक आता आडर यवस्त 50 जर वाचक आले गिराईक आले तर मला 25 वाचक तरी मिळाच्या तुम्हाला सांगितल मग मला जास्त आनंद वाटतो ऊर्जा वाढते माझी. ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला का तुम्ही असे पुस्तक ठेवलेत हॉटेल मध्ये संकल्पना अशी सुटली. माझ्या शेतीमधी केमिकलच पाणी उतारलं, जगायचं कसं म्हणून न्यूज पेपरची एजन्सी घेतली, माझा मुलगा दावीला असतानी, पेपर वाचून मला पण ऊर्जा मिळती, आज 28 वर्ष झाली मी पेपरची एजन्सी लावून धरली, त्याच्यामुळे वाचण्याची आवड मला जास्त निर्माण झाली, तरुण कट्टा, कवी कट्टा माझा मुलगा लिहायला लागला, मग 90 पुस्तक छापून झाली होती, कपट फक्त हॉटेल मध्ये भरेल होते, साहित्यिक शिक्षक. पण आता पुरस्कार पण बरेच दिसताय तुम्हाला इथे काय काय कुठले कुठले पुस्तक ठेवलेले आहेत इथे काय काय वैशिष्ट्य आहेत तुमच्या हॉटेलची ती जरा सांगा माझे सावित्राबाईच पुस्तक शिवाजी महाराजांच पुस्तक तुकारामाची गाथा आहे तुम्हाला सांगते अनेक देवा धर्माचे सगळे इंग्लिश मराठी हिंदी सगळ्याच भाषेची गरज आहे आपल्याला सगळेच पुस्तक माझ्या हॉटेलमध्ये सगळे चारी कोपरे काण कोपरेला पुस्तक ठेवेले तुमच्या हॉटेल मध्ये येणारा पुस्तक खाऊन पुस्तक वाचून तृप्त होतो की तुमच्या हातच जेवण खाऊन तृप्त होतो? तुम्ही स्वयंपाक पण करतात, पुस्तकही वाचायला देतात? माझ्या ज्ञानाच्या शदरीने तो प्राप्त होतो तुम्हाला. सांगते मी त्याच्या समोरच ज्ञानाची शिधोरी ठेवली. जेवंत कुठेही भेटत पण ज्ञानाची शिदोरी भेटत नाही ना. त्याच्या करतानी वाचा. आंबेडकरांनी काय म्हणे लिहून ठेवल्या? तुमच्या बॉलेट मध्ये जर दोन रुपये असते, एक रुपयाची तुम्ही भाकर घ्या, एक रुपयाच पुस्तक घ्या, पुस्तक तुम्हाला शिकवील, भाकर तुम्हाला जगवील. सावित्राबाई शिकल्या म्हणून मी शिकले. पहिली माझी ववीगत सावित्रीला शिक्षणाचा मार्ग दाखवेल. दूर करा, 75 वयामध्ये मला अजून चश्मा नाहीये. इतर हॉटेल्स मध्ये आपण जेव्हा जेवायला जातो तेव्हा इतर स्वयंपाक वगैरे त्यांच जेवण तयार होईपर्यंत आपल्याला एकतर फोन बघायचं किंवा आजूबाजूला कोण लोक बसली आहेत त्यांच निरीक्षण चालू असतं किंवा हॉटेल कसं आहे त्याच्यात काय अमिनिटीज सगळं बघितलं जातं पण या हॉटेलच एक वैशिष्ट्य असं की इथं आल्यानंतर फोन बाजूला ठेवायचा आणि समोर ठेवलेली पुस्तक आहेत पुस्तक वाचण्यात ह जो मेन कोर्स येतोय तो येईपर्यंत आपण पुस्तक वाचण्यात वेळ घालवायचा म्हणजे इतर हॉटेल्स मध्ये मेन कोर्स येईपर्यंत जे स्टार्टर दिलं जातं इथे ते स्टार्टर म्हणजे पुस्तक आहेत त्यांचं स्टार्टर म्हणजे पुस्तक ती वाचून जेवण येईपर्यंत त्यामध्ये वेळ घालवायचा आणि जाताना आपण आपल्या मनासारखं जेवण तर करून जातोच पण त्यासोबतच एक पुस्तक वाचून आपल्याला आपल्या ज्ञानात एक भर पडली जाते आणि समृद्ध होऊन जातो.























