एक्स्प्लोर
Advertisement
Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्ह्यातील 8 वाघ लवकरच सह्याद्री परिसरात सोडणार
चंद्रपूर जिल्ह्यातील ८ वाघ लवकरच सह्याद्री परिसरात सोडण्यात येणार आहेत. ही माहिती दिलीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष देखील वाढलाय. हा संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांचं दुसऱ्या भागात स्थानांतरण करण्याची योजना तयार केलीय. या योजने अंतर्गत काही दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी भागातील दोन वाघ नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आलेत. आणि आता आठ वाघ सह्याद्री परिसरात सोडण्यासाठी राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाची परवानगी मागितली आहे.
महाराष्ट्र
Mahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धार
Sanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वास
Ramesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणार
Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आत सरकार न स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवट
MVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement