एक्स्प्लोर

राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?

Maharashtra Exit Poll 2024: विधानसभा निवडणुकांचा निकाल एका दिवसावर येऊन ठेपलाय. गेल्या अडीच वर्षात अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवलेल्या महाराष्ट्रात काय होणार? सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार?

Maharashtra Exit Poll 2024

1/9
यंदाची विधानसभा प्रत्येक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अतितटीची आहे. अशातच यंदाच्या निवडणुकीत मनसे स्वबळावर लढत आहे. एवढंच काय तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी चिरंजीव अमित ठाकरेंनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

2/9
अशातच मनसैनिकांकडून तसेच, सर्वसामान्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुख्यमंत्री व्हा अशी गळ घातली जात आहे. सर्वसामान्यांनी राज ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं, अशी इच्छाही बोलून दाखवली आहे.

3/9
अशातच अॅक्सिक माय  इंडियाच्या सर्व्हेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रातील जनता कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती देणार? हे समोर आलं आहे.

4/9
अॅक्सिक माय इंडियाच्या सर्व्हेनुसार, राज्यातील दोन टक्के लोकांना पुढील पाच वर्षांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटतंय.

5/9
याशिवाय केवळ 5 टक्के लोकांनी शरद पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे.

6/9
या सर्वेक्षणात 12 टक्के लोकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आपली पसंती असल्याचं जाहीर केलं आहे.

7/9
अॅक्सिक माय  इंडियाच्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना सगळ्यात जास्त पसंती देण्यात आली आहे. शिंदेंना सगळ्यात जास्त 31 टक्के मतं मिळाली आहेत. तर, देवेंद्र फडणवीसांना 12 टक्के, उद्धव ठाकरेंना 18 टक्के तर शरद पवारांना 5 टक्के मतं मिळाली आहेत.

8/9
अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुतीला 178 ते 200 जागा तर महाविकास आघाडीला 82 ते 102 जागा मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

9/9
(वरील माहिती केवळ सर्व्हेवरुन देत आहोत, एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

निवडणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं

Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते

Embed widget