एक्स्प्लोर
Sanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वास
Sanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वास
हे ही वाचा...
शिवसेना शिंदे गट विरुद्द शिवसेना ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात महायुतीने शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी तिकीट दिलं आहे. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जयेंद्र दुबळा यांना उमेदवारी दिली आहे. पालघर हा शिवसेनेचा गड मानला जातो. गेल्या दोन टर्ममध्ये येथील मतदारांनी शिवसेनेला मत दिलं आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांनी दोन वेळा खासदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संवाद आहे. तसेच, शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिवसेनेचा मतदार नेमका कुणाला मतदान करणार, हे पाहावं लागणार आहे.

मतदारसंघातील समस्या
पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी वर्सोवा ते पालघर, पालघर ते विरार आणि पालघर ते डहाणू असा एक्स्प्रेस रस्ता अर्थात सिलिंक करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या सीलिंकमुळे नागरिकांचा प्रवास कमी वेळेत होईल. त्यासोबतच केंद्र सरकारने वाढवण बंदरासाठी 76 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. मच्छीमारांचा व्यवसाय देखील दुप्पट होईल. 12 लाख तरुणांना रोजगार देण्यात येईल. एमएमआरडीएचा विस्तार देखील पालघरपर्यंत होईल. पालघरला आपण नवीन एअरपोर्ट उभारत आहोत. यामुळे पालघर हा ग्रामीण विभाग न राहता भविष्यात हे देशाचे ग्रोथ इंजिन होईल, हे मुद्दे घेऊन महायुती प्रचारात उतरली आहे. त्यामुळे पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांचे हात बळकट करावं, असं आवाहन महायुतीकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement