एक्स्प्लोर

Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवट

राज्याच्या (Maharashtra Assembly Election Result 2024) सत्तेची चावी कुणाच्या हाती पडणार? याचं चित्र अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या हायव्होल्टेज लढतींपैकी एक लढत म्हणजे, माहीम विधानसभा मतदारसंघाची (Mahim Assembly Constituency) लढाई. माहीममध्ये (Mahim) तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये शिंदेंची शिवसेना (Shiv Sena Shinde Group), ठाकरे गट (Thackrey Group) आणि मनसे (MNS) अशा तीन पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महीममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackrey) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच आता निवडणूक निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. तत्पूर्वी माहीममध्ये मोठा ट्वीस्ट समोर आला आहे.              

निवडणुकीच्या घोषणेआधीपासूनच माहीम विधानसभेची चुरस चर्चेत होती. कधी दुहेरी, कधी तिहेरी असं म्हणत म्हणत माहीममध्ये ठाकरेंचे महेश सावंत (Mahesh Sawant), मनसेचे अमित ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. आता निकालाला काही तास शिल्लक आहे. अशातच माहीममधले भाजपचे सर्वच्या सर्व पदाधिकारी माझ्यासोबतच आहे, असं म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका तर मिळणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण आहे, माहीममधल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यानं हातात शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला आहे.       

महाराष्ट्र व्हिडीओ

Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री

सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास

Embed widget