एक्स्प्लोर
Maharashtra Exit Poll 2024: महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण? एक्झिट पोलमध्ये खळबळजनक खुलासा
Maharashtra Exit Poll 2024: विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच जनतेनं मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायचं आहे, हे सांगितलं आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार आघाडीवर कोण? हे पाहुयात...
Maharashtra Assembly Election 2024
1/8

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर) येऊ शकतात, मात्र त्याआधीच एक्झिट पोलच्या आकडेवारीनं काही राजकीय पक्षांचं टेन्शन वाढलं आहे. 10 पैकी सात एक्झिट पोलच्या निकालात महायुतीचं सरकार पुनरागमन करताना दिसत आहे. दरम्यान, ॲक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणातून पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रातील जनता कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती देणार हे समोर आलं आहे.
2/8

ॲक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, यावेळीही 31 टक्के लोकांना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे.
Published at : 22 Nov 2024 07:09 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























