एक्स्प्लोर

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा

शेअर मार्केटच्या (Share Market) संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शेअर बाजारा तेजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स (Sensex) 1 हजार 900 अंकांनी वधारला आहे.

Share Market : शेअर मार्केटच्या (Share Market) संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शेअर बाजारा तेजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स (Sensex) 1 हजार 900 अंकांनी वधारला आहे. तर निफ्टीने (nifty) देखील 571 अंकांची उसळी घेतलीआहे.  एकाच दिवसात  गुंतवणूकदारांना 7  लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. . 

अदानींच्या ऊर्जेसंबंधित कंपन्यांचे समभाग सोडता इतर कंपन्यांच्या समभागात तेजी

दरम्यान, अदानींच्या ऊर्जेसंबंधित कंपन्यांचे समभाग सोडता इतर कंपन्यांच्या समभाग पुन्हा एकदा वधारले आहेत. अदानी पावर, अदानी ग्रीन, अदानी एनर्जी आणि अदानी विल्मारच्या समभागात घसरण सुरुच आहे.  
अदानी एन्टरप्रायझेज, अदानी पोर्टच्या समभाग रिकव्हरी करत पुन्हा स्थिरावलेत.  जागतिक बाजारातील तेजी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सोबतच, सट्टा बाजारात देखील महायुतीचं सरकार पुन्हा येणार असल्याने तेजी आल्याचं बोललं जात आहे. 

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी 

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ACC 3.81 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 2.40 टक्के, अदानी पोर्ट्स 2.54 टक्के, अंबुजा सिमेंट 3.60 टक्के मजबूत वाढीसह व्यवहार करत आहे.आयटी शेअर्समध्ये झालेली मजबूत वाढ आणि रिलायन्सच्या शेअरच्या किमतीमुळे भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. BSE सेन्सेक्स 1574 अंकांच्या घसरणीसह 78,766 अंकांवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्स पुन्हा 78000 पार करण्यात यशस्वी झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही मोठी वाढ दिसून येत आहे आणि निफ्टी 50 निर्देशांक 472 अंकांच्या उसळीसह 23,829 अंकांवर व्यवहार करत आहे.

या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी तेजी

आजच्या व्यवहारात बँकिंग आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल आणि गॅस क्षेत्राचे शेअर्स वेगाने व्यवहार करत आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही जोरदार वाढ दिसून येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget