एक्स्प्लोर
Advertisement
Anil Deshmukh यांचा वैद्यकीय अहवाल सादर करा, मुंबई सत्र न्यायालयाचा ईडीला आदेश
मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अनिल देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं ईडीला दिले आहेत. 2 नोव्हेंबर 2021 पासून अटकेत असलेले अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.. देशमुख हे 73 वर्षांचे असून त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तसेच त्यांचा खांदा सरकला असून त्यांना दुसऱयांचा आधार घ्यावा लागतो. त्यांची नीट घेतली जात काळजी नाही अशी माहिती देशमुखांच्या वकिलांनी कोर्टात दिली.. न्यायाधीशांनी याची दखल घेत आर्थर रोड तुरुंगाच्या अधीक्षकांना पुढील सुनावणीवेळी देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 2 मेपर्यंत तहकूब केली.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषण
ABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांकडून उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक, ठाकरे-पवारांवर टीका
Raj Thackeray vs Chandrashekar Bawankule : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंनी टीका, बावनकुळेंचा पलटवार
Ujjwal Nikam on Vidhan Sabha Elections : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion