एक्स्प्लोर
Advertisement
Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची बैठक, आदिवासी समाजासाठी बिरसा मुंडा योजनेला मान्यता मिळणार
आज दुपारी १२ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याचीही आढावा घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणाराय. राज्यातील अनेक भागांकडे पावसाने पाठ फिरवलीय. शिवाय अनेक धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी नाही. त्यामुळे याबाबत मोठी चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान, आदिवासी समाजासाठी बिरसा मुंडा या नवीन योजनेला मान्यता मिळणार आहे.
महाराष्ट्र
Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आत सरकार न स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवट
MVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीती
ABP Majha Headlines : 12 PM : 22 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Mahesh Tapase NCP : आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतील
BJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
अहमदनगर
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement