एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Buldhana : लोणारमध्ये विहिरीत अवतरली 'गंगा', विहिरीच्या खोदकामा दरम्यान 40 फुटांवर झरा
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील शारा गावातील शेतकरी नंदकिशोर डव्हळे या शेतकऱ्याला. नंदकिशोर यांच्या शेतात कडक उन्हाळ्यात विहिरीचं खोदकाम सुरू असताना जवळपास 40 फुटावर अचानक पाण्याचा मोठा झरा लागला .पाण्याची आवक इतकी आहे की 3 ते 4 फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. चोवीस तासातच विहिरीत 20 फुटांपर्यंत पाणी जमा झाल्याने त्यांनी आता खोदकाम थांबवल आहे. या घटनेने भूगर्भ अभ्यासक सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement