सकाळी 12 च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 20 September 2024
सकाळी 12 च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 20 September 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यामध्ये दाखल, विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचं करणार उद्घाटन
महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि पवार गटाच्या पक्षांतर्गत स्वतंत्र बैठका,मविआच्या बैठकीत जागावाटपावर झालेल्या चर्चेचे तपशील पक्षपातळीवर तपासणार...
मुख्यमंत्रीपद आणि लहान भाऊ-छोटा भाऊ वरुन मविआमध्ये घमासान, काँग्रेसला खुमखुमी असेल तर भविष्यात दिसेल असा संजय राऊतांचा इशारा..
राज्यातल्या महिला अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची अंबादास दानवेंची तक्रार, राज्यपालांना लिहीलं पत्र, मुख्य सचिव सौनिकांवर राजीनाम्यासाठी दबाव, दानवेंचा आरोप
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना एसपीजी कमांडोंची सुरक्षा द्या, काँग्रेसनं केली मागणी...एनडीएचे नेते धमकावत असल्याच्या पार्श्वभूमीवर मागणी..
डॉ. अजित रानडेंना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा, सोमवारच्या सुनावणीपर्यंत गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदावरून न हटवण्याचे निर्देश
![City 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 13 February 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/a816eda91d530bae918d7812d0c1c535173946401707590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ Maharashtra Congress President , नाना पटोलेंना डच्चू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/e92a114d27798169b741f74761d5bd32173946384129990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 09 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/340a8dcae09df181a6035602fedbe1c2173946369976290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde Speech : देर आए दुरुस्त आए... Rajan Salvi आज खऱ्या शिवसेनेत सामील झाले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/a010a9e20fb1544ee1dc005f87190749173945290093090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 06 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/44a4262752b39affc68ac9fa00559bce173945200165590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)