ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्र २०२९मध्ये एकट्या भाजपचंच सरकार येणार.. भाजपच्या मेळाव्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य...सत्तेसाठी साम, दाम, दंड भेदाचा वापर करण्याच्या सूचना...
२०२९ ला अजून बराच वेळ, एका पक्षाचं महाराष्ट्रात सरकार येऊ शकत नाही..अमित शाहांच्या दाव्यावर एकनाथ शिंदे, अजित पवारांचं वक्तव्य.. तर शाहांची भविष्यवाणी हास्यास्पद, जयंत पाटलांची टीका...
शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार... मेळाव्यासाठी तब्बल ४० हजार शिवसैनिकांची आसन व्यवस्था...फुटीनंतरचा तिसरा दसरा मेळावा...
अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी कशी लागली, घटनाक्रम माझाच्या हाती...स्वतःचीच बंदूक साफ करताना चुकून गोळीबार, मुख्यमंत्र्यांकडून प्रकृतीची विचारपूस
बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार..शाळेचे संस्थाचालक, सचिवांना अटकपूर्व जामीन फेटाळला
सिडकोच्या २६ हजार घरांची ७ ऑक्टोबरला लॉटरी, घर विकण्यासाठी सिडकोच्या परवानगीची गरज नाही, घर लागल्यानंतर लीजवर न राहता स्वतःच्या मालकीचं होणार
मच्छरांच्या वाढत्या प्रादुर्भावानं मुंबईकर आजारी, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णंसख्येत वाढ
मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांच्या मदतीसाठी ई-शिवनेरीमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'..एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंची माहिती..
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhajinagar Robbery CCTV : चोरट्यांनी CCTV वर स्प्रे मारला,नंतर ATM फोडलं, 13 लाख लंपास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8707373714b68ffdd9e66658c40ccdfb1739694324067976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)