एक्स्प्लोर
Advertisement
69th National Film Awards : 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा, पुरस्कारात मराठी चित्रपटही
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली आहे. यामध्ये अनेक मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं आहे. 'एकदा काय झालं' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. तर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री क्रीती सेनन या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या आहेत..सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे,..तर 'गोदावरी'चे दिग्दर्शक निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त झालाय.
भारत
Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाह
Comedian Shyam Rangila यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढता येणार नाही
Arvind Krjariwal vs Amit Shah : केजरीवालांच्या टीकेला अमित शाहांचं प्रत्युत्तर
विरोधकांना शांत करण्यासाठी यंत्रणांचा वापर? मोदींचं उत्तर काय?
PM Narendra Modi SUPER EXCLUSIVE : जिवंत असेपर्यंत आरक्षणाला धक्का लागणार नाही, मोदींची मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
अकोला
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion