एक्स्प्लोर
Natural Gas Prices : Petrol-Diesel, CNG पाठोपाठ नैसर्गिक वायुचा भडका; 62 टक्क्यांनी महाग
पेट्रोल-डिझेल महागलं... त्यानंतर घरगुती एलपीजी गॅसही महागला... आणि आता सीएनजी आणि घरगुती पाईप गॅस महागणार आहे.. त्यामागचं कारण म्हणझे नैसर्गिक वायुची किंमत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 62 टक्क्यांनी वाढली आहे.. याचा परिणाम सीएनजी आणि घरगुती पाईप गॅसबरोबरच वीजनिर्मितीवरही होणार आहे.. तसंच मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील ओला-उबर सारख्या टॅक्सी सेवा देखील महागण्याची शक्यता आहे... कारण बहुतांश ओला-उबर चालक हे सीएनजीचा वापर करतात.. नैसर्गिक वायुची किंमत दर सहा महिन्यांनी, म्हणजे 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरला निश्चित होत असते.. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक वायुची किंमत वाढवल्यानं ओएनजीसीच्या तिजोरीत वर्षाला 5 हजार 200 कोटी रुपयांची अधिकची भर पडणार आहे.
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement