एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
सलमान खुर्शिदांच्या पुस्तकात हिंदुत्वाची ISIS शी तुलना, दिल्ली पोलिसात खुर्शिदांविरोधात तक्रार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकावरून सध्या मोठा वाद निर्माण झालाय. ‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’ या खुर्शीदांच्या नव्या पुस्तकातील हिंदुत्वाच्या तुलनेमुळे खुर्शीद वादात आलेत. खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस, बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आलाय. दिल्लीतील वकील विवेक गर्ग यांनी दिल्ली पोलीस आयुक्तालयात खुर्शीद यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. या पुस्तकातील संदर्भावर टीका करताना भाजपनं ‘मुस्लिम मतांसाठी भगवा दहशतवादासारख्या कल्पना वापरणाऱ्या पक्षाच्या सदस्यांकडून अजून काय अपेक्षा केली जाऊ शकते?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
![Team India Special Report | टीम इंडियाचे सेलिब्रेशन, मुंबई पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला सलाम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/06/fb4b00fc991f368a33143f837fca71941720204296707977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Team India Special Report | टीम इंडियाचे सेलिब्रेशन, मुंबई पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला सलाम
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/2dfc17906442e52b3a7ed8cb6e925cc4172011541000790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/502084b7269a08f0135600eb026ec0f7172003096583290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/56e013381e1b0e0ea196ac2449234279172003073990290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/c1a4996892b09d951d67b90630b44ef0172003053739990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Acharya Marathe College : जीन्स,टी-शर्टवर बंदी;आचार्य मराठी कॉलेजवर टीकांची खरडपट्टी Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion