एक्स्प्लोर
IPL 2023 : दोन 'किंग' एकाच फ्रेममध्ये! शाहरुखची मैदानातच विराटला 'जादू की झप्पी'; Photo व्हायरल
Shah Rukh Khan Hugs Virat Kohli : आयपीएलमध्ये (IPL 2023) कोलकाताच्या (Kolkata) ईडन गार्डनवर मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये गुरुवारी पहिला विजय मिळवत खातं उघडलं.

Shah Rukh Khan Hugs Virat Kohli | IPL 2023
1/12

कोलकाताने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) 81 धावांनी दारुण पराभव केला.
2/12

यावेळी संघाचा मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) संघाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळाला.
3/12

दरम्यान, सामना संपल्यानंतर शाहरुख खान आणि विराट कोहली यांनी एकमेकांची भेट घेतली. यावेळी शाहरुख खानने कोहलीला मिठी मारली हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
4/12

यावेळी शाहरुख खानने विराट कोहलीला कडकडून मिठी मारली एवढंच नाही तर त्याचा गालही ओढला. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून व्हायरल होत आहेत.
5/12

सामना संपल्यानंतर शाहरुख खानने कोहलीला मिठी मारली हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
6/12

कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर शाहरुख खानने विराट कोहलीची भेट घेतली. यानंतर दोघेही पठाण चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसले.
7/12

सामना झाल्यानंतर 'किंग खान' शाहरुखने (Shah Rukh Khan) दोन्ही संघाच्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी शाहरुख खानने विराट कोहलीचीही (Virat Kolhi) भेट घेतली.
8/12

शाहरुखने 'किंग' कोहलीची भेट घेत प्रेमाने गालही ओढला. इतकंच नाही तर या भेटीनंतर दोन्ही 'किंग' शाहरुखच्या पठाण चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसले.
9/12

व्हायरल व्हिडीओमध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर किंग कोहली आणि किंग खान शाहरुख खान एकत्र डान्स करताना दिसत आहेत.
10/12

आयपीएलमध्ये गुरुवारी केकेआरने आरसीबीचा 81 धावांनी दारुण पराभव केला. यावेळी संघाचा मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) संघाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळाला.
11/12

केकेआरने आरसीबीचा पराभव करून गुणतालिकेत खातं उघडलं. 205 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ केवळ 123 धावांवर बाद झाला.
12/12

गोलंदाज सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांनी आरसीबीच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. शार्दुल ठाकूरच्या झंझावाती अर्धशतकामुळे पहिल्या डावात केकेआरने 20 षटकांत सात गडी गमावून 204 धावा केल्या.
Published at : 07 Apr 2023 02:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion