एक्स्प्लोर
आयपीएल संपताच रोहित पोहचला मालदीवला

rohit sharma
1/7

आयपीएल 2022 मध्ये मुंबईचे आव्हान साखळी फेरीतच संपले. यंदाच्या हंगामात मुंबईची कामगिरी खराब राहिली आहे. गुणतालिकेत ते दहाव्या क्रमांकावर आहेत.
2/7

अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव करत शेवट गोड केला...
3/7

आयपीएलमधील मुंबईचे सामने संपल्यानंतर रोहित शर्मा मालदीवला गेलाय.
4/7

कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी मालदीवला पोहचला
5/7

रोहित शर्माने सोशल मीडियावर पत्नी आणि मुलीसोबतचे फोटो पोस्ट केलेत.
6/7

रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्याआधी सुट्टीवर गेलाय.
7/7

रोहित शर्माला मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकाविरोधातील टी 20 मालिकेतून आराम देण्यात आलाय.
Published at : 26 May 2022 09:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion