एक्स्प्लोर
New IPL Team : दिपवीर खरेदी करणार आयपीएलचा संघ!

(Photo:@ranveersingh/IG)
1/7

बॉलीवूडची हिट जोडी रणवीर सिंग-दीपिका पादुकोण नेहमीच चर्चेत असतात.. (Photo:@ranveersingh/IG)
2/7

ही जोडी कायमच फॅन्स साठी कपल गोल्स ठरते, 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी नोव्हेंबर 2018 मध्ये लग्न केले. (Photo:@ranveersingh/IG)
3/7

दोघांची प्रेमकथा 'गोलियों की रसलीला : रामलीला' चित्रपटाच्या सेटवर सेट झाली. या चित्रपटातील अंग लगा दे गाण्याच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेमाची ठिणगी पडली आणि दोघे नात्यात आले. (Photo:@ranveersingh/IG)
4/7

सध्या ही जोडी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतीये; कारण आहे IPL चं.. (Photo:@ranveersingh/IG)
5/7

आगामी आयपीएल स्पर्धेत आणखी दोन संघ पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी लवकरच बोली लागणार आहे. आयपीएल संघ विकत घेण्यासाठी उद्योगपती, व्यापसायिक, कलाकार यांच्यासह विदेशातील काही कंपन्यांनी रस दाखवला आहे. (Photo:@ranveersingh/IG)
6/7

सुत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या वृत्तानुसार, बॉलिवूडमधील स्टार कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह (Deepika Padukone and Ranveer Singh) आयपीएल संघ विकत घेण्याच्या तयारीत आहेत. (Photo:@ranveersingh/IG)
7/7

कोलकाता नाइट राइडर्स(KKR) संघाचा अष्टपैलू खेळाडू दिनेश कार्तिक याने सोशल मीडियावर एका पोस्टवर विनोदी पोस्ट केली आहे. यामध्ये तो म्हणतो की, रणवीरच्या संघाची जर्सी खूप मजेदार असेल. कारण तो आपल्या ड्रेसिंगसाठी प्रसिद्ध आहे. (Photo:@ranveersingh/IG)
Published at : 22 Oct 2021 05:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
