एक्स्प्लोर
Rishabh Pant: ऋषभ पंतचे झंझावाती शतक अन् गर्लफ्रेंड ईशाची पोस्ट; तीन शब्दांत सर्व बोलून गेली!
Rishabh Pant Ind vs Ban: सोशल मीडियावर ऋषभ पंतच्या बांगलादेशविरुद्धच्या खेळीचं कौतुक होत आहे.

Rishabh Pant
1/8

चेपॉकवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी शनिवारी भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला आहे.
2/8

बांगलादेश संघाला आता विजयासाठी 357 धावांची गरज आहे. सध्या बांगलादेशची धावसंख्या 158/4 अशी आहे. तर भारताला विजयासाठी सहा बळींची गरज आहे.
3/8

भारताकडून ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांच्या शतकी धडाक्याच्या बळावर भारताने 4 बाद 287 धावांवर दुसरा डाव घोषित केला.
4/8

दरम्यान सोशल मीडियावर ऋषभ पंतच्या खेळीचं कौतुक होत आहे. याचदरम्यान ऋषभ पंतने 4 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 128 चेंडूंत 109 धावांची शतकी खेळी केल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीने आनंद व्यक्त केला.
5/8

'कृतज्ञ, आभारी आणि धन्य।' अशा तीन शब्दांत तिने प्रतिक्रिया दिली. चाहते ईशाच्या या स्टोरीला पंतच्या शतकी खेळीशी जोडत आहेत.
6/8

ऋषभ पंत आपल्या वैयक्तिक जीवनाबाबतच्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतो. पंत गेल्या काही वर्षांपासून ईशा नेगीला डेट करीत आहे.
7/8

आपल्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त पंतने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा फोटो पोस्ट करत तिला खास शुभेच्छा दिल्या होत्या.
8/8

ईशा नेगी ही मूळची उत्तराखंडमधील डेहराडूनची आहे. ती व्यवसायाने इंटेरिअर डिझाइनर आहे.
Published at : 22 Sep 2024 07:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
