एक्स्प्लोर
Hardik Pandya and Jasmine Walia : नताशासोबत घटस्फोट, आता हार्दिकच्या आयुष्यात नवी 'हिरोईन', भारत-पाकिस्तानच्या सामन्यात झळकलेली जॅस्मीन वालिया नेमकी आहे तरी कोण?
Hardik Pandya and Jasmine Walia : नताशासोबत घटस्फोट, आता हार्दिकच्या आयुष्यात नवी 'हिरोईन', भारत-पाकिस्तानच्या सामन्यात झळकलेली जॅस्मीन वालिया नेमकी आहे तरी कोण?

Photo Credit - abp majha reporter
1/10

Hardik Pandya and Jasmine Walia : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आज (दि.23) भारत आणि पाकिस्तान आमने- सामने आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जातोय.
2/10

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानने 241 धावा केल्या आणि भारतासमोर 242 धावांचे आव्हान दिले आहे.
3/10

दरम्यान, सामना भारत-पाकिस्तानचा असला तरी चर्चा मात्र, हार्दिक पंड्याच्या कथित गर्लफ्रेंडची आहे.
4/10

जास्मिन वालिया हार्दिक पंड्याने विकेट पटकावल्यानंतर मैदानात जल्लोष करताना दिसली आहे.
5/10

नताशा स्टॅनकोव्हिक सोबत घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पंड्या जास्मिन वालियाला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, हार्दिकची कथित हिरोईन जास्मिन वालिक कोण आहे? जाणून घेऊयात...
6/10

जास्मिन वालियाचा जन्म इंग्लंडमधील एसेक्समध्ये झाला होता. तिचे आई-वडिल भारतीय वंशाचे आहेत. द ओन्ली वे इज एसेक्स (TOWIE) या ब्रिटीश रिॲलिटी टीव्ही मालिकेतून जास्मिनने पहिल्यांदा लोकांमध्ये ओळख मिळवली.
7/10

2014 मध्ये, जस्मिनने तिचे YouTube चॅनल सुरू केले, जिथे तिने तिच्या आवाजाची जादू पसरवली आणि दिग्गज गायकांच्या सहकार्याने गाणी गायली.
8/10

2017 मध्ये, जॅस्मिन वालियाने जॅक नाइटसोबत बॉम डिग्गी हे गाणे रिलीज केले, जे खूप यशस्वी झाले. या गाण्याची लोकप्रियता बॉलिवूडमध्येही पाहायला मिळाली, जेव्हा जॅक नाइटने सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटात हे गाणे गायले होते.
9/10

जस्मिन वालियाची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
10/10

इंस्टाग्रामवर त्याचे 6.4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. जवळपास 5.7 लाख यूट्यूब सबस्क्राइबर्स आहेत.
Published at : 23 Feb 2025 07:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
आयपीएल
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
