एक्स्प्लोर
Yavatmal News: यवतमाळ जिल्हासह शहरात दुर्गोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
Navratri 2023: देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून यवतमाळचा दुर्गोत्सव ओळखला आतो.

Yavatmal News
1/10

या वर्षी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीसह अयोध्येचे राममंदिर आणि चांद्रयान,तिरुपती बालाजी, व्हॅटिकन सिटी हा कॅथेलिक शहरातील पोप या धर्मगुरूंच्या निवासस्थानासह अनेक विलोभनीय देखावे साकारण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.
2/10

प्रत्येक मंडळाने आपला वेगळा देखावा साकारण्याचा पूर्णतः प्रयत्न केला आहे. याशिवाय सामाजिक उपक्रमांवरही मंडळांनी भर दिला आहे
3/10

दुर्गोत्सव मंडळाचे 61 वे वर्ष आहे. या मंडळाने या वर्षी सर्वाधिक वेगळा देखावा साकारण्याचे काम हाती घेतले आहे
4/10

कुरुक्षेत्रातील युद्धभूमी साकारली जात आहे. यासाठी युद्ध करणारे सैन्य दल यांच्या प्रतिकृती त्या ठिकाणी तयार करण्यात येत आहेत
5/10

याशिवाय श्रीकृष्णाचे युद्धभूमीवर विराट रूप दर्शन मंडळाने साकरण्यास सुरुवात केली आहे.
6/10

सिद्धिविनायकनगरातील या दुर्गोत्सव मंडळाने देशभरातील नागरिकांच्या आस्थेचा विषय असलेल्या राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचे काम हाती घेतले आहे.
7/10

हा विलोभनीय देखावा काम पूर्ण होण्यापूर्वीच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
8/10

बालाजी चौकातील बालाजी दुर्गोत्सव मंडळाचे 58 वे वर्ष आहे. या मंडळाने व्हॅटिकन सिटी हा कॅथेलिक शहरातील पोप या धर्मगुरूंच्या निवासस्थानाला साकारण्याचे काम हाती घेतले आहे.
9/10

हा देखावा इतका अद्भुत आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष उभे राहिल्यानंतर प्राचीन इमारत असल्याचा भास होतो.
10/10

माँ एकवीरा दुर्गोत्सव मंडळाने चांद्रयान साकारण्याचे काम हाती घेतले आहे.
Published at : 14 Oct 2023 10:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion