एक्स्प्लोर

यवतमाळ: शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, ढगफुटी सदृश्य पावसाने बळीराजाचे स्वप्न गेले वाहून; पाहा फोटो

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील मागील 30 वर्षातील सर्वाधिक पाऊस कोसळला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

यवतमाळ: ढगफुटी सदृश्य पावसाने बळीराजाचे स्वप्न गेले वाहून, शेतकरी हवालदिल

1/10
नेर तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. गेल्या तीस वर्षात इतका पाऊस गावात पडला नव्हता.

2/10
इकडे शेतकऱ्यांनी जमिनीत स्वप्न पेरले होते. मात्र तो साखर झोपेत असतानाच त्याचे हे स्वप्न या पावसाने पुरते वाहून नेले.

3/10
ज्या मातीच्या आधारे हे स्वप्न वर येते त्या मातीसहित या स्वप्नांचा दगडी चिखल झाला आहे. शेतात फक्त दगड आणि खड्डे उरले आहेत.

4/10
मुसळधार कोसळलेल्या पावसाने सावरगाव, गोळेगाव , ब्राह्मनवाडा, शिरजगाव,पांढरी, पिंपळगाव काळे शिवारातील जवळपास 114 हेक्टर जमिनीवरील पिके पूर्णतः उध्वस्त झाल्याचा अंदाज आहे.

5/10
एका पावसाने शेतकरी उघड्यावर पडले आहे. उद्ध्वस्त शेतशिवार अन् बांधा वरील हतबल बळीराजा हे दृश्य काळजाच्या ठिकऱ्या उडवणारे आहे.

6/10
पावसामुळे जमीन खरडून गेली आहे. ती दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. मागच्या वर्षीची  अतिवृष्टी ,नापिकी यातून सावरत नाही तोच यावर्षी  मुसळधार पाऊस दारावर आला.

7/10
सावरगाव येथील शेतकरी प्रवीण भोयर यांच्या चार भावांच्या कुटुंबात 28 एकर शेती आहे. यातील जवळपास वीस एकर शेतातील उभे पीक उध्वस्त झाले आहे. त्यांच्या शेतातील जवळपास चार एकर जमीन पार खरडून गेली आहे.

8/10
साखळी नदीला जोडणारा नाला फुटल्याने त्याचे पाणी शेतात शिरले अन् पाहता पाहता सारे पीक वाहून गेले. यात या शेतकऱ्यांचे बी, बियाणे, खते, मजुरी असे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच पण माती खरडून गेल्याने जमीन पडीत पडणार आहे.

9/10
शेतातील पीक गेलं, पावसाने माती ही नेली खरडून, आधीच कर्ज कडून लागवड केली आता बियाणे घ्यायला पैसे आणायचे कुठून अन् पेरायला मातीच नाही तर पेरायचे काय असा  प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

10/10
मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न, औषधोपचार कसा करायचा? असंख्य प्रश्नांची मालिका या पावसाने शेतकऱ्यांपुढे उभी केली आहे.आता हे सर्व शेतकरी मदतीसाठी प्रशासनाकडे आस लावून बसले आहे.

यवतमाळ फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल

तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा

महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती

ABP Premium

व्हिडीओ

Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
Devendra Fadnavis: तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
IND vs SA 2nd ODI LIVE Score : रोहित शर्मानंतर जैस्वालने सोडली संघाची साथ, कोहलीसोबत ऋतुराज मैदानात, 10 षटकांनंतर टीम इंडियाच्या धावा किती?
IND vs SA LIVE : रोहित शर्मानंतर जैस्वालने सोडली संघाची साथ, कोहलीसोबत ऋतुराज मैदानात, 10 षटकांनंतर टीम इंडियाच्या धावा किती?
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला

Embed widget