एक्स्प्लोर
Yavatmal News : यवतमाळच्या वणी तालुक्यात आढळल्या शेकडो वर्ष पुरातन मूर्ती; सातवाहन काळातील शहर असल्याचा दावा
यवतमाळच्या वणी तालुक्यातील मंदार गावाजवळ प्राचीन काळातील काही दगडी मूर्तीसह इतर वस्तू आढळून आल्या आहेत. या मूर्तीवरुन या परिसरात सातवाहन काळातील शहर असल्याचे मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
Yavatmal News
1/13

यवतमाळच्या वणी तालुक्यातील मंदार गावाजवळ प्राचीन काळातील काही दगडी मूर्तीसह इतर वस्तू आढळून आल्या आहेत.
2/13

या मूर्तीवरुन या परिसरात सातवाहन काळातील शहर असल्याचे मत इतिहास अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे यांनी व्यक्त केल आहे.
Published at : 09 Jun 2024 04:26 PM (IST)
आणखी पाहा























