एक्स्प्लोर
Princess Diana 60th Birthday: विन्फ्रेच्या वादग्रस्त मुलाखतीनंतर प्रिन्स विल्यम आणि हॅरी आईच्या सन्मानासाठी पुन्हा एकत्र
प्रिन्स विल्यम आणि हॅरी (Image courtesy – AFP Images)
1/8

या वर्षाच्या सुरूवातीच्या काळात प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कलच्या वादग्रस्त ओप्रा विन्फ्रेच्या मुलाखतीनंतर प्रिन्स विल्यम आणि हॅरी पहिल्यांदाच एकत्र दिसले. (फोटो सौजन्य - एएफपी प्रतिमा)
2/8

प्रिन्सेस डायनाच्या यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी दोघा भावांची बॉन्डिंग पाहायला मिळाली. या खास दिवशी प्रिन्स विलियम आणि हॅरी यांना त्यांची आई प्रिन्सेस ऑफ वेल्सचा सन्मान केला. (फोटो सौजन्य - एएफपी प्रतिमा)
Published at : 02 Jul 2021 03:46 PM (IST)
आणखी पाहा
























