एक्स्प्लोर
Nasa Alert : लवकरच पृथ्वीचा अंत? नासाने दिला मोठा इशारा, जाणून घ्या कारण
Astroid Hitting Earth : नासाने पृथ्वीसाठी पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे.

Astroid Hitting Earth
1/11

Astroid Neat Earth : लवकरच एक ॲस्ट्रॉईड पृथ्वीजवळून जाणार आहे, असं नासाने सांगितलं आहे. हा लघुग्रह (Astroid) पृथ्वीवर आदळला तर पृथ्वीचा विनाश होईल.
2/11

पृथ्वीसाठी लघुग्रहांना नेहमीच धोकादायक मानले जातात. शास्त्रज्ञांच्या मते, जर एखादा लघुग्रह (Astroid) पृथ्वीवर आदळल्यास विनाश निश्चित आहे.
3/11

काही हजार दशलक्ष वर्षांपूर्वी, जेव्हा एक लघुग्रह पृथ्वीवर आदळला, तेव्हा पृथ्वीवरून सर्व डायनासोर नष्ट झाले.
4/11

तेव्हापासून, शास्त्रज्ञांनी अनेक वेळा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार असल्याबद्दल इशारे दिले आहेत. पण आतापर्यंत कोणताही लघुग्रह पृथ्वीवर आदळलेला नाही.
5/11

पुन्हा एकदा नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर एक मोठा लघुग्रह आदळण्याचा इशारा दिला आहे.
6/11

शास्त्रज्ञांनी या लघुग्रहाला 2024 YR4 असं नाव दिलं आहे.
7/11

हा लघुग्रह 27 डिसेंबर 2024 रोजी लघुग्रह स्थलीय प्रभाव शेवटच्या सूचना प्रणाली (ATLAS) द्वारे पाहण्यात आला.
8/11

अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या सेंटर फॉर निअर-अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2024 YR4 हा लघुग्रह 2032 मध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळ येईल.
9/11

22 डिसेंबर 2032 रोजी हा लघुग्रह पृथ्वीपासून फक्त 106,200 किलोमीटर अंतरावर असेल.
10/11

या YR4 लघुग्रहाच्या कक्षेत थोडासाही बदल झाला तर, तो पृथ्वीवर आदळू शकतो.
11/11

जर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास भयंकर विनाश होऊ शकतो.
Published at : 02 Feb 2025 02:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion