एक्स्प्लोर
America Gold Rates: अमेरिकेत खूप कमी लोक घालतात सोन्याचे दागिने; जाणून घ्या अमेरिकेतील सोन्याची किंमत
America Gold Rates: भारत, पाकिस्तान किंवा दुबईमधील सोन्याच्या दराबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, परंतु तुम्हाला अमेरिकेत सोन्याचे दर काय आहेत हे माहित आहे का?

America Gold Rates
1/5

प्रथम भारतातील सोन्याच्या दराबाबत जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की अमेरिकेत सोनं स्वस्त आहे की महाग. तर, आज भारतात सोन्याचा दर 60 हजार 975 रुपये आहे.
2/5

अमेरिकेत सोन्याची किंमत 650 डॉलर आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं विकत घेतल्यास तुम्हाला 650 डॉलर्स मोजावे लागतील. भारतीय रुपयांत बोलायचं झाल्यास यासाठी तुम्हाला 53,350 रुपये मोजावे लागतात.
3/5

त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याची किंमत 600 अमेरिकन डॉलर आहे, जी भारतानुसार सुमारे 49 हजार रुपये आहे.
4/5

भारतात सोन्याचा भाव अमेरिकेपेक्षा जास्त आहे आणि अमेरिकेत सोनं स्वस्त आहे, असं म्हणता येईल.
5/5

लोक दुबईमधून अधिक सोनं खरेदी करण्यास प्राधान्य देतात, परंतु तिथे देखील सोन्याची किंमत तशीच आहे.
Published at : 17 Jul 2023 07:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion