एक्स्प्लोर
North Korea : उत्तर कोरियामध्ये टॉयलेट फ्लश करणं गुन्हा, किम जोंगचं नागरिकांना मलमूत्र गोळा करण्याचं विचित्र फर्मान; नेमकं कारण काय?
North Korea : उत्तर कोरियामध्ये टॉयलेट फ्लश करणं गुन्हा, किम जोंगचा नागरिकांना मलमूत्र गोळा करण्याचा विचित्र आदेश; नेमकं कारण काय?

Illegal to Flush Toilet in North Korea
1/11

Kim Jong Un : उत्तर कोरियामध्ये टॉयलेट फ्लश करणं कायद्यानं गुन्हा आहे. हुकुमशाह किम जोंग उनने नागरिकांना मलमूत्र गोळा करण्याचा विचित्र आदेश दिला आहे. याचं कारण काय जाणून घ्या.
2/11

Flushing Toilet is Illegal in North Korea : उत्तर कोरियामध्ये हुकुमशाही राजवट आहे, त्यामुळे हुकुमशाहचा आदेश नागरिकांना पाळाला लागतो.
3/11

हुकुमशाह किम जोंग उन उत्तर कोरियातील जनतेवर विचित्र नियम लादत असतो. क्रूर किम जोंगने नागरिकांना मलमूत्र गोळा करण्याचा आदेश दिला.
4/11

किम जोंग उनने टॉयलेट फ्लश करणं गुन्हा असल्याचं सांगत नागरिकांना मलमूत्र गोळा करण्याचे आदेश दिला होता.
5/11

किम जोंग उनने फर्मान काढत फ्लश करण्यावर बंदी घातली आणि नागरिकांना विष्ठा गोळा करण्याचे आदेश दिला.
6/11

मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांना सहा महिन्यांमध्ये 100 किलो मलमूल गोळा करण्याचा विचित्र आदेश देण्यात आला होता.
7/11

त्यानंतर जास्त खतांचा तुटवडा निर्माण झाल्यावर 200 किलो मलमूत्र गोळा करण्याचा फतवाही त्याने काढला.
8/11

इतकंच नाही जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांच्यावर दंड आकारण्यासही सांगण्यात आलं आहे.
9/11

त्यामुळे येथील लोक फ्लश करायलाही घाबरू लागले होते.
10/11

मीडिया रिपोर्टनुसार, कोरोनाकाळात किम जोंग उनने हा फतवा जारी केला होता. आता नागरिकांना किती मलमूत्र गोळा करावं लागत याबाबत कोणतीही माहिती नाही..
11/11

उत्तर कोरियामध्ये किम जोंग उनची हुकूमशाही चालते, त्यामुळे तो नागरिकांना हवा तसा काही आदेश देत ते करण्यास भाग पाडतो आणि तसं न करणाऱ्या अगदी मृत्यूदंडासारखी कठोर शिक्षाही देतो.
Published at : 13 Dec 2023 08:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
क्रिकेट
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion