मोकळे केस, डार्क ब्राउन ब्लेजर-पॅन्टमध्ये जान्हवी कपूर 'लेडी बॉस' सारखी दिसली.
मलाइका अरोरा, साटिन वन शोल्डर बॅकलेस ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.
काळ्या रंगाचा फ्रॉक परिधान करून सुश्मिता सेन साध्या लुकमध्ये दिसली.
लापता लेडीज या चित्रपटातील अभिनेत्री नितांशी गोयल देखील उपस्थित होती.
पश्मीना रोशनने गुलाबी रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये पोझ दिली.
सैयामी खेर, लाल रंगाच्या वन शोल्डर ड्रेस आणि गोल्डन हील्समध्ये सुंदर दिसत होती.
पांढरा टॉप आणि काळी पॅन्ट परिधान करून तेजस्वी प्रकाशने सर्वांचे आकर्षन वेधून घेतले.
अहसास चन्ना, पिवळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर मिनी ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत होती.
पांढर्या रंगाच्या साडीमध्ये कृतिका कामरा सुंदर दिसत होती.