एक्स्प्लोर
Manoj Jarange at Akluj: एक मराठा, कोट मराठा! अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा; सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले
अकलूजमध्ये जरांगे पाटलांची भव्य सभा पार पडली. सरकारला आता एक तासही देणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.

Manoj Jarange Sabha in Akluj Solapur
1/10

मागास सिद्ध होऊनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे.
2/10

मंडल आयोगानं ओबीसींना आरक्षण देताना कोणते निकष पाळले होते? असा सवाल जरांगेंनी केला.
3/10

अकलूजमध्ये जरांगे पाटलांची भव्य सभा झाली त्यात जरांगेंनी ही टीका केली.
4/10

सरकारला आता एक तासही देणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
5/10

सोलापुरातील अकलूजमधील जरांगेंच्या सभेला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
6/10

रणरणत्या उन्हात हजारो मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी हजेरी लावली होती.
7/10

मराठा आरक्षणच्या मागणीसाठी राज्यभर दौरा करणारे मनोज जरांगे पाटील हे आज सोलापुरात आहेत.
8/10

सोलापुरातील अकलूज त्यांची जाहीर सभा पार पडली.
9/10

जवळपास एक लाख मराठा बांधव या सभेला येतील अशी अपेक्षा आयोजकांना आहे.
10/10

अगदी सकाळपासूनच अकलूजच्या आसपासच्या परिसरातील मराठा बांधव सभास्थळी यायला सुरुवात झाली होती.
Published at : 21 Oct 2023 01:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion