एक्स्प्लोर
Sangli News: शिराळामध्ये 2 हजारांच्या 13 नोटा बनावट आढळल्या; एका महिलेला अटक
Snagli News: RBI ने लोकांना 2000 च्या नोटा बदलण्यासाठी 4 महिन्यांची मुदत दिली आहे.

Sangli News
1/10

सांगली जिल्ह्यातील शिराळा शहरात दोन हजार रुपयांच्या तब्बल 13 बनावट नोटा आढळल्या आहेत.
2/10

यामुळे सांगलीतील शिराळा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
3/10

शिराळा शहरातील आयसीआयसीआय बँकेत एक महिला दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी गेली होती.
4/10

त्यावेळी महिलेने जमा केलेल्या नोटांमध्ये तब्बल 13 बनावट नोटा आढळून आल्या.
5/10

बँकेच्या अधिकार्यांनी त्याची खात्री करून याबाबत पोलिसात तक्रार दिली.
6/10

त्यानुसार शिराळा पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.
7/10

तिच्याकडे दोन हजार रुपयांच्या 13 बनावट नोटा कोठून आल्या, याबाबत शिराळा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
8/10

19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात येणार आहेत.
9/10

2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्यात आल्या आहेत.
10/10

RBI ने लोकांना 2000 च्या नोटा बदलण्यासाठी 4 महिन्यांची मुदत दिली आहे.
Published at : 27 May 2023 04:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion