एक्स्प्लोर

32 shirala nagpanchami 2024: नागपंचमी....32 शिराळा नेमक काय नातं!

नागपंचमी सणाचे विशेष महत्व हिंदू संस्कृतीत आहे, महाराष्ट्रातील असे गाव जे नागपंचमीसाठी प्रसिद्ध आहे. ते म्हणजे 32 शिराळा.

32 shirala nagpanchami 2024

1/7
श्रावण महिना म्हटलं की,अनेक हिंदू सण उत्सवाला  सुरुवात होते. श्रावणातला सर्वात पहिल सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीला नागाची पूजा करतात.  हा सण संपूर्ण भारतात विविध पद्धतीने साजरा करतात.

2/7
32 शिराळा या नावाचा इतिहास  शिवाजी महाराजांच्या काळात ला आहे. 32 शिराळ हे गाव सांगली जिल्ह्यात वसलेले असून पूर्वी याचे नाव हे 'क्षियालय' असे होते. शिवाजी महाराजांच्या कालखंडात या गावाच्या आजूबाजूला असलेल्या इतर सर्व खेड्यांचा मिळून महसूल जात असे. हे सर्व एकूण 32 खेडे असल्यामुळे या गावाचे  नाव 32 शिराळ असे झाले.

3/7
नागपंचमी या सणाला ज्यापद्धतीने सांस्कृतिक परंपरा आहे त्याच प्रमाणे या गावाला ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की, महायोगी गोरक्षनाथांनी नागपंचमीच्या दिवसातील नाग उत्सवाला सुरुवात केली.

4/7
या उत्सवाला सुमारे हजार वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी गावातल्या कोतवाल घराण्यातील मंडळी नाग पकडण्याचे कार्य करत असे. या पकडलेल्या नागाची पूजा  गावातल्या महाजनांच्या घरी केली जात होती.

5/7
नाग हे आदिमानवांचे आद्य दैवत मानले जाते. तसेच नाग हा मानव जातीचा रक्षक ही मानला जातो. गावातल्या काही लोकांच्या दबवाखाली  द्रविडांच्यात नागपूजा सुरू केली गेली अशाप्रकारच्या आख्यायिका सांगितल्या जातात. आशा या पवित्र सणांचे रूपांतर  अनिष्ट रूढी परांपरांमध्ये झाले आणि आजही त्याचा अवलंब केला जातो.

6/7
32 शिराळ या गावाजवळ चांदोली धरण आणि अभयारण्य आहे.त्यामुळे या भागात सर्प प्राण्याचे प्रमाण हे अधिक आहे.याठिकाणी पावसाचे प्रमाणही जास्त असल्याने या काळात सर्प हे त्यांच्या निवास्थानतून बाहेर पडत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात नाग दिसतात.

7/7
2012 च्या आधीपर्यंत 32 शिरळा गावात नागांची शर्यत नागपंचमीच्या निमित्ताने भरवली जात होती.परंतु  या खेळामुळे नागांना इजा होत त्यामुळे काही वन्यप्रेमींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आणि या खेळावर बंदी घालण्यात आली. परंतु याचा कोणताही परिणाम गावाच्या परंपरेवर पडला नाही.गावाने वेगळा मार्ग स्वीकारत हा सण तितक्याच उत्साहात आणि दिम्याख्यात साजरा केला जातो

Sangli फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना

Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ulhas Bapat on CJI Chandrachud : सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावलं असेल तर ती चूकच!Zero Hour : Amit Shah यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा सुरूZero Hour : ठाकरेंची शिवसेना मुस्लीम उमेदवार देण्याच्या तयारीत, काय परिणाम होतील?Zero Hour Guest Centre  : राज्यात किती जागांवर भाजपला तगडं आव्हान?  Raosaheb Danve गेस्ट सेंटरवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप

निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक

Embed widget