एक्स्प्लोर
PHOTO: ही पांढरीशुभ्र फुलं नाहीत...! वाशिष्टीच्या तीरावर बगळ्यांची सफर, कोकणात पर्यटकांसाठी भन्नाट पर्वणी
PHOTO: वाशिष्टीच्या तीरावर बगळ्यांची सफर, कोकणात पर्यटकांसाठी भन्नाट पर्वणी...

konkan tourism
1/10

PHOTO: वाशिष्टीच्या तीरावर बगळ्यांची सफर, कोकणात पर्यटकांसाठी भन्नाट पर्वणी
2/10

कोकणात पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात.
3/10

त्यामुळे कोकणातील पर्यटनस्थळे नेहमीच गजबजलेली असतातच.
4/10

चिपळूणच्या वाशिष्टीच्या तीरावर सध्या बगळ्यांची सफर सुरु आहे.
5/10

तीरावरील झाडांवर हिरव्यागार पानावर सफेद फुले आपल्याला दिसतील, ती फुले नाहीत तर बगळे आहेत.
6/10

एक दोन नाही तर शेकडों बगळे या तीरावर आणि झाडांवर सफर करतांना मौज मस्ती करतांना आपल्याला दिसतील.
7/10

पाण्यावरील थवा भ्रमण करतांना इकडून तीकडे भरारी मारतांना आपल्याला दिसेल..
8/10

image 8
9/10

image 9
10/10

image 10
Published at : 09 Jan 2023 11:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
