एक्स्प्लोर
Pune Metro: आरारा...लख्खं आरसाच जणू.. स्वारगेट मेट्रोच्या अंडरग्राउंड स्टेशनचे फोटो आले समोर; उद्घाटनापूर्वी पाहा फोटो
Pune Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुणे शहरातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुणे शहरातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे
1/5

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानकाचे उद्या उद्घाटन होणार आहे, त्याआधी या मेट्रो स्थानकाची मनमोहक फोटो समोर आले आहेत.
2/5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुणे शहरातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
3/5

या कार्यक्रमानंतर हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. उद्या (गुरूवारी) रात्री ८.३० नंतर पुणेकरांना शहरातील पहिला भूमिगत मेट्रोचा मार्ग अनुभवता येणार आहे.
4/5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रमानंतर हा मार्ग खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हे 3.62 किलोमीटरचे अंतर आहे. मात्र, दुपारच्या वेळेत जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन नागरिकांसाठी बंद राहणार आहे.
5/5

या मेट्रो स्टेशनचे फोटो सध्या पुणेकरांसाठी चर्चेचा विषय ठरत हे, लख्ख आरशासारखे या मेट्रो स्टेशनचे फोटो नागरिकांना भूरळ घालत आहेत.
Published at : 25 Sep 2024 04:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion