एक्स्प्लोर
पुणे पोलिसांनी बुलेटचालकांचा 'फाटफाट' आवाज काढला; 1768 मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोझर
पुण्यात आता पोलिस फटफट आवाज करत जाणाऱ्या कर्कश सायलेंसरवरून ॲक्शन मोडवर आले आहेत.
Pune News
1/6

पुण्यात बुलेटस्वारांच्या कर्कश बुलेट चालकांना पोलिसांनी आता दणका दिलाय.
2/6

पुणे वाहतूक पोलिसांनी 1 हजार 768 बुलेट मॉडीफाय सायलेन्सर नष्ट केले आहेत.
Published at : 15 Mar 2025 02:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नवी मुंबई
पुणे
महाराष्ट्र






















