एक्स्प्लोर
Vehicles Vandalized In Moshi: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच; मोशीत तीन वाहनांची तोडफोड, मोठ्या प्रमाणावर नुकसान, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Vehicles Vandalized In Moshi: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरू आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात झालेल्या वादातून या ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
Vehicles Vandalized In Moshi
1/7

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच असल्याचं चित्र आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात झालेल्या वादातून दोन ते तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
2/7

ही घटना रात्री दहाच्या सुमारास मोशी येथे घडली आहे. अगदी किरकोळ कारणावरून वाहनांची तोडफोड केली जात आहे. मोशीमध्ये दोन गटात झालेल्या वादातून दोन ते तीन दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली.
Published at : 13 Mar 2025 12:54 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
























