एक्स्प्लोर
In Pics : मुंबई-पुणेकरांची लाडकी Deccan Queen प्रवाशांसाठी सज्ज

Deccan Queen
1/7

मुंबई-पुणेकरांची लाडकी डेक्कन क्वीन नव्या रुपात सज्ज झाली आहे.
2/7

नव्या रुपातली डेक्कन क्वीन आता जास्त सुरक्षित, आरामदायी आणि जलद असणार आहे.
3/7

डेक्कन क्वीनमध्ये डायनिंग कार म्हणजेच हॉटेलसारखी सुविधा अनुभवता येणार आहे.
4/7

प्रवास करताना अनुभव आता मुंबई-पुणे मार्गावरही उपलब्ध होतील.
5/7

केवळ आरक्षण तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
6/7

डेक्कन क्वीन ही पहिली सुपरफास्ट डिलक्स ट्रेन म्हणून ओळखली जाते. 'दख्खनची राणी' म्हणूनही ती ओळखली जाते.
7/7

सुरुवातीला तिला केवळ 7 डबे होते. नंतर ते 12 करण्यात आले आणि आता 17 डबे घेऊन ही गाडी धावते.
Published at : 25 Jan 2022 11:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
