एक्स्प्लोर
Maharashtra Politics Viral Memes: पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांचा दुपारचा शपथविधी; सोशल मीडियावर Memesचा पाऊस
Maharashtra Political Crisis: अजित पवार यांनी आज विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत थेट राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यानंतर सोशल मीडियावर प्रचंड मीम्स व्हायरल झाले आहेत.
Ajit Pawar Memes
1/14

पहाटेच्या शपथविधीनंतर थेट दुपारच्या शपथविधीत एकत्र
2/14

राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे, त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
3/14

गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण्यात भाजपच्या विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडली. मात्र असं असतानाही अर्धा राष्ट्रवादी गट भाजपसोबत गेल्याने अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.
4/14

सोशल मीडियावर दुनियादारी चित्रपटातील हा डायलॉग प्रचंड व्हायरल होत आहे.
5/14

एका व्यंगचित्रकाराने सध्याच्या परिस्थितीला अनुसरुन हे खास व्यंगचित्र बनवलं आहे.
6/14

राज्यातील सर्व पक्ष हळूहळू भाजपमध्ये विलीन होत आहेत, त्यामुळे हा मीम देखील व्हायरल होत आहे.
7/14

अजित पवार पाच वर्षांच्या कार्यकाळात सलग तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले आहेत. विविध पेच लढवून नेहमी राजकारणात खळबळ उडवणारे अजित पवार कधी काय करतील, याचा नेम नसल्याने हा मीम व्हायरल होत आहे.
8/14

अजित पवार राज भवनात प्रवेश करताना...
9/14

हा मीम देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
10/14

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फूट पडल्याने हा मीम देखील चर्चेत आहे.
11/14

महाराष्ट्राची सद्य राजकीय स्थिती...
12/14

फिल्मी रविवार
13/14

हा एक प्रश्नच आहे.
14/14

सत्ता बदलानंतर व्हायरल होणारे मीम्स
Published at : 02 Jul 2023 05:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वाशिम
महाराष्ट्र
भारत
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
