एक्स्प्लोर

Nitesh Rane : संजय शिरसाट आमचे मित्र, मात्र त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा; मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया

संजय शिरसाट यांनी मध्यस्थी करण्याआधी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची मते जाणून घ्यावी, शिरसाट आमचे मित्र आहे मात्र त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये ही अपेक्षा असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले. 

Nitesh Rane on Sanjay Shirsat : संजय राऊत एका खासदारांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा गौप्य्स्फोट भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. तर संजय राऊत यांनी आपली लंगोट सांभाळावी नंतर दुसऱ्यांच्या घरात डोकवावे. अशी टीका ही त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरेमुळे उबाठामध्ये जी खदखद आहे, त्यावर संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहावे. असेही मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले. उद्धव ठाकरे यांना स्वतःचा धर्म नाही, उद्धव ठाकरे यांचे राजकीय धर्मांतरण  झाले आहे.अशी तिखट प्रतिक्रिया ही मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. 

दरम्यान, संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मध्यस्थी करण्याआधी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची मते जाणून घ्यावी, संजय शिरसाट आमचे मित्र आहे त्यांचा  संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा. असल्याचे ही  नितेश राणे म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. त्यामुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे,  असा दावा संजय राऊतांनी त्यांच्या रोखठोक  सदरातून केला आहे. शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे संबंध राहिलेले नाहीत, असा खळबळजनक गौप्यस्फोट ही खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सामनातील ‘रोखठोक’ या सदरातून  केला आहे. यावर बोलताना मत्स्य विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आपली प्रतिक्रिया देत उत्तर दिले आहे.

रोहिंग्या मुसलमानांना मदत करणाऱ्यांची नावं सरकारकडे आलीय- नितेश राणे 

राज्य सरकार सक्षम गोड्यापाण्याचे मत्स धोरण आणत आहे. त्या संदर्भात मी बैठकीच्या माध्यमातून आढावा घेत आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये  राहणाऱ्या कोणत्याही रोहिंग्या मुसलमानांना आम्ही राहू देणार नाही. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या राज्यात सर्वत्र बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई सुरु आहे. मात्र पुढीलकाळात या कारवाईचा वेग अधिक तीव्र केला जाणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. सरकारी यंत्रणेत जे अधिकारी खोटी कागदपत्र करण्यास रोहिंग्या मुसलमानांना मदत करतात त्यांची नाव सरकारकडे आली आहे. त्यांच्यावर पण कारवाई केली जाणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nandurbar Crime : शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
विधानपरिषदेत गटनेतेपदी फेरनिवड होताच काँग्रेसकडून आणखी एका पदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
विधानपरिषदेत गटनेतेपदी फेरनिवड होताच काँग्रेसकडून आणखी एका पदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
Raksha Khadse : लेकीची छेड, रक्षा खडसेंचा संताप, आरोपींचे फोटो अन् ऑडिओ क्लीप व्हायरल, तिघांना बेड्या, छेडछाड प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?
लेकीची छेड, रक्षा खडसेंचा संताप, आरोपींचे फोटो अन् ऑडिओ क्लीप व्हायरल, तिघांना बेड्या, छेडछाड प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?
Sandeep Kshirsagar: किमान आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा कडाडले; म्हणाले... 
किमान आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा कडाडले; म्हणाले... 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 03 March 2025 : ABP MajhaManoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचारासाठी दाखलCity 60 News : 03 March 2025 : सिटी सिक्स्टी सुपरफास्ट बातम्या : 03 March 2025 : ABP MajhaJitendra Awhad Handcuffs Vidhan Sabha | हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड थेट विधिमंडळात ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nandurbar Crime : शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
विधानपरिषदेत गटनेतेपदी फेरनिवड होताच काँग्रेसकडून आणखी एका पदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
विधानपरिषदेत गटनेतेपदी फेरनिवड होताच काँग्रेसकडून आणखी एका पदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
Raksha Khadse : लेकीची छेड, रक्षा खडसेंचा संताप, आरोपींचे फोटो अन् ऑडिओ क्लीप व्हायरल, तिघांना बेड्या, छेडछाड प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?
लेकीची छेड, रक्षा खडसेंचा संताप, आरोपींचे फोटो अन् ऑडिओ क्लीप व्हायरल, तिघांना बेड्या, छेडछाड प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?
Sandeep Kshirsagar: किमान आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा कडाडले; म्हणाले... 
किमान आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा कडाडले; म्हणाले... 
Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात हलवलं, डॉक्टर काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात हलवलं, डॉक्टर काय म्हणाले?
Prashant Koratkar: छत्रपती शिवरायांविषयी अभद्र बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरची कुंडली निघाली, रोल्स रॉईस कार सीआयडीच्या रडारवर
छत्रपती शिवरायांविषयी अभद्र बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरची कुंडली निघाली, रोल्स रॉईस कार सीआयडीच्या रडारवर
दररोज संत्री खाण्याचे '6' आश्चर्यकारक फायदे!
दररोज संत्री खाण्याचे '6' आश्चर्यकारक फायदे!
Oscars 2025:
"भारत के लोगों को नमस्कार..." ऑस्कर सोहळ्यात होस्ट ओ'ब्रायनची हिंदीत सुरुवात, कुणी केलं कौतुक, तर कुणाकडून टीकेची झोड
Embed widget