ABP Majha Headlines : 12 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 02 Feb 2025 : ABP Majha
ABP Majha Headlines : 12 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 02 Feb 2025 : ABP Majha
दिवंगत सरपंचांचे कुटुंबीय आज भगवान गडावर जाणार, महंत नामदेव शास्त्री यांची घेणार भेट.. पुराव्यांची फाईल सादर करणार...
भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्याचा मनोज जरांगेकडून समाचार, मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक समोर आल्याचा घणाघात, मुंडेंनीच महंताना बोलायला लावल्याचा जरांगेचा आरोप
कुंभमेळ्यात पवित्र स्नान करुन परतणाऱ्या दहा भविकांचा महाराष्ट्रात मृत्यू, रत्नागिरीत तिघांचा बळी घेणाऱ्या अपघातापाठोपाठ आज सापुताऱ्यात भाविकांच्या बसचा भीषण अपघात, सात भाविकांचा मृत्यू
गद्दारांसोबत कधीच जाणार नाही.. आता जोडायची वेळ आलीय असं सांगत भविष्यातील जुळवाजुळवीची तयारी करणाऱ्या शिरसाटांना ठाकरेंचे माजी खासदार विनायक राऊताचं प्रत्युत्तर..
संगमनेरचे जायंट किलर आमदार अमोल खताळांचं राज ठाकरेंना आव्हान, थोरातांच्या पराभवाचं कारण बघायला संगमनेरला येण्याचं निमंत्रण, थोरातांचा पराभव कसा होऊ शकतो, या वक्तव्याला खताळाचं प्रत्युत्तर
शिवसेना ठाकरे गटाचे वसईचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यांसह तीन जणांवर दहा कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा.. चौघांना अटक























