एक्स्प्लोर
MS Dhoni: परभणीतील धोनीच्या चाहत्यानं बॉलवर साकारलं धोनीचं चित्र; लागला दोन तासांचा अवधी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
परभणीतील धोनीचा चाहता असलेला कलाकार प्रमोद उबाळे यानं महेंद्रसिंह धोनीचं आयपीएल ट्रॉफीसहित चित्रं एका चेंडूवर वर साकारलंय.

Parbhani News
1/10

आयपीएलच्या 16व्या सिझनच्या ट्रॉफीवर चेन्नईनं आपलं नाव कोरलंय
2/10

गुजरात टायटन्सवर चेन्नई सुपर किंग्सनं विजय मिळवत यश संपादित केलंय
3/10

गुजरात टायटन्सवर चेन्नई सुपर किंग्सनं विजय मिळवत यश संपादित केलंय
4/10

महेंद्रसिंह धोनी हा काही क्रिकेट चाहत्यांसाठी देव आहे.
5/10

धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो.
6/10

धोनीचे जगभरात चाहते आहेत
7/10

परभणीतील धोनीचा चाहता असलेला कलाकार प्रमोद उबाळे
8/10

महेंद्रसिंह धोनीचं आयपीएल ट्रॉफीसहित चित्रं एका चेंडूवर साकारलंय.
9/10

यासाठी त्याला जवळपास 2 तासांचा अवधी लागला.
10/10

त्याचं हे चित्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय.
Published at : 30 May 2023 10:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
