एक्स्प्लोर
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो... यक्षणी देवीच्या दरबारात बाप्पा विराजमान, देखणं रुप पाहण्यासाठी गर्दी
चिंचपोकळीचा चिंतामणी दरबारामध्ये विराजमान झाला आहे. यंदाचा हे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा हे 103 वे वर्ष आहे.

Chinchpokli Cha Chintamani
1/10

चिंचपोकळीचा चिंतामणी दरबारामध्ये विराजमान झाला आहे.
2/10

यंदाचा हे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा हे 103 वे वर्ष आहे.
3/10

जितकी मूर्ती सुंदर आहे, तितकाच डोळ्याचा पारण फेडणारा आहे.
4/10

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळानं यक्षणी देवीच्या दरबाराचा देखावा साकार केला आहे.
5/10

चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ म्हणजे, मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक.
6/10

तब्बल 2 वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जातोय.
7/10

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी भक्तांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
8/10

याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस, पालिका कर्मचारी आणि मंडळाच्या सदस्यांकडून गर्दीचं नियोजन केलं जात आहे.
9/10

पुढील दहा दिवस महाराष्ट्रभर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे.
10/10

वाजत गाजत आणि गुलालाची उधळण करत बाप्पांचं आगमन घरोघरी सुरु झालं आहे.
Published at : 31 Aug 2022 02:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
