एक्स्प्लोर
Budget Session 2025: 'औरंगजेबाची औलाद, देशद्रोही कृत्य..' अधिवेशनात अबु आझमींच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, 2 वेळा कामकाज तहकुब, पहा
अधिवेशनात अबु आझमींच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले.
Budget Session 2025
1/10

महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात अबू आझमींच्या 'औरंगजेब उत्तम प्रशासक होता .. 'या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला .
2/10

राष्ट्रद्रोही कृत्य,औरंगजेबाची औलाद,महापुरुषाचा अपमान म्हणत अबू आजमीनवर सडकून टीका झाली. या वक्तव्यावरून अधिवेशनात मोठी खडाजंगी झाली . गोंधळामुळे दोन वेळा सभागृह तहकूब झाले .
Published at : 04 Mar 2025 03:17 PM (IST)
आणखी पाहा























